मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा महत्व माहिती मराठी । margshirsha vrat puja vidhi mahiti marathi

नमस्कार मित्रानो sv विचार मध्ये आपुले हार्दिक स्वागत
आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा महत्त्व माहिती मराठीमध्ये मार्गशीर्ष मास ह्या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचे महत्त्व काय मार्गशीर्ष महिना भगवंताला का प्रिय आहे मार्गशीर्ष नावाचा अर्थ काय, मार्गशीर्ष महिन्यात काय करावे, मार्ग शीर्ष महिन्यात कुठले विचार घ्यायचे, कसे वागायचे, मार्गशीर्ष मध्ये कुठले व्रत करावे कसे करावे, मार्गशीष गुरुवार उपवास करण्या मागे काय कारण ह्या सर्व प्रश्नांची उकल ही व्हिडिओ करेल मार्गशीर्ष गुरुवार व्रत उपवास पूजा करण्याची योग्य पद्धत सर्व माहिती मराठी मध्ये दिली आहे.

भगवत गीतेतील विभूती योग अध्यायामध्ये भगवंत म्हणाले की मार्गशीर्ष मास माझा आहे मला तो अधिक प्रिय आहे मित्रानो हा महिना देवाला का आवडतो ही माहिती ह्या व्हिडिओ मध्ये दिली आहे.

ह्या महिन्या मध्ये महिला मार्गशीर्ष गुरुवार व्रत करतात मार्गशीर्ष महिन्याची संपूर्ण पूजा विधी करतात पण ह्या व्रताचा फायदा काय खरे मार्गशीर्ष व्रत कसे करायचे मार्ग शीर्ष महिन्या मध्ये नेमके काय करायचे कुठले विचार घेऊन आपले जीवन आनंदमय सुखमय करायचे ही मार्गशीर्ष महिन्याची संपूर्ण माहिती मराठीतून दिली आहे.

मित्रानो मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी गुरुवार व्रत कथा व सर्व पूजा विधी कराच पण त्या सोबत मार्गशिष गुरुवार उपवास करण्याची योग्य पद्धत सुध्दा जाणून घ्या मार्ग शीर्ष ह्या महिन्यात माणसाने त्याच्या जीवनात कुठला बदल करायला हवा हे विचार देखील जाणून ह्या हेच विचार महत्त्व सर्व माहिती मी ह्या व्हिडिओ मध्ये दिली आहे.

संकलन – अविनाश फर्डे
avinash farde

सादरकर्ते – गोपाळ वेखंडे
gopal vekhande

hya video madhe tumhhala margshirsh guruvar Laxmi vrat Katha margshirsh mahinyache mahatv margshirsh mhanje kaay margshirsh guruvar vrat kase karave Mahalaxmi vrat Katha margshirsha Laxmi Puja vidhi in Marathi

#मार्गशीर्षगुरुवारव्रतपूजामहत्त्वमाहितीमराठी #svविचार
#मार्गशीर्षमासमहात्म्य
#मार्गशीर्षगुरुवारव्रत #मार्गशीर्षउपवास
#margshirshaguruvaarvrat
#margshirshmahina
#मार्गशीर्ष #गुरुवार #मराठी #व्रत

hya video madhe mi margshish mahinyache mahatv margshirsh mahina mahiti Marathi madhe sangitale aahe margshish guruvar vrat kase karave ka karave hya mahinyat nemke kaay karayche margshirsh mahalakshmi vrat Katha puja vidhi mahatv hi mahiti hya video madhe tumhhala milel

धन्यवाद…..

Source : SV विचार

If you like the video. Please do visit the source channel on youtube.

Like, Share and Subscribe!